• Home
  • About Us
  • Imp.Tel.no
  • Download
  • Feedback
  • Online Form
WELCOME TO JAWHAR WEBSITE!!!
eglqy 'kk[kk   lkekU; 'kk[kk   la-xk-;ks- 'kk[kk

अप्पर जिल्हाधिकारी ठाणे, मुख्यालय जव्हार यांचे अखत्यारीत येणार्‍या प्रकल्पाची माहिती.
अ.क्र.

प्रकल्पाचे नाव

तालुका

ठिकाण

प्रकल्पाचे वर्गीकरण

लेंडी ल.पा. योजना

जव्हार

मौजे खडाडी, ता.जव्हार,जि.ठाणे लघु पाटबंधारे योजना
४-मुंबई(मध्य वैतरणा) पाणी पुरवठा प्रकल्प मोखाडा मौजे कोचाळे, ता.मोखाडा,जि.ठाणे पाणी पुरवठा प्रकल्प
दापचेरी दुग्ध प्रकल्प डहाणू मौजे दापचेरी, ता.डहाणू,जि.ठाणे दुग्ध प्रकल्प
माहीम केळवा ल.पा. योजना पालघर मौजे झांझरोली, ता.पालघर,जि.ठाणे लघु पाटबंधारे योजना
उपाराळे प्रकल्प विक्रमगड मौजे उपाराळे, ता.विक्रमगड,जि.ठाणे लघु पाटबंधारे योजना
हत्तीपाडा लघु पाटबंधारे प्रकल्प पालघर मौजे हत्तीपाडा, ता.पालघर,जि.ठाणे लघु पाटबंधारे योजना
देहरजी मध्यम प्रकल्प विक्रमगड मौजे जांभा गावापासून १.५ कि.मी.
अंतरावर देहर्जे नदीवर,ता.विक्रमगड,जि.ठाणे
मध्यम पाटबंधारे योजना
डोमहिरा ल.पा. प्रकल्प जव्हार मौजे खडखड गावाजवळ डोमहिरा
नदीवर, ता.जव्हार,जि.ठाणे
लघु पाटबंधारे योजना
तारापुर अणूउर्जा प्रकल्प ३ व ४ तारापुर तारापुर, ता.पालघर,जि.ठाणे औष्णिक प्रकल्प
१० देवखोप ल.पा. योजना पालघर मौजे देवखोप, ता.पालघर,जि.ठाणे लघु पाटबंधारे योजना
११ सुर्या प्रकल्प जव्हार मौजे धामनी, ता.जव्हार,जि.ठाण मोठा पाटबंधारे प्रकल्प
१२ वंद्री मध्यम पाटबंधारे प्रकल्प पालघर मीजे धेकाडे, ता.पालघर,जि.ठाणे मोठा पाटबंधारे प्रकल्प
१३ वाघ लघु पाटबंधारे योजन मोखाडा मौजे मोखाडा-खोदळा रा.मा. वरील पुर्वेस २ किमी . विसपाड्याजवळ लघु पाटबंधारे योजना

Home  |   About Us  |   Imp. Tel. No.  |  Download  | Feedback  |  On line form

       Vijay Software          

Copyright @ 2011 Samarth Bharat InfoTech All rights reserved